विनयन वाघमारे
दिवसभराच्या कामामुळे डोक्यावर प्रचंड ताण असतो. जेव्हा तुम्ही खळखळून हसता, तेव्हा शरीरातील ताण निर्माण करणारे (Stress Hormones) हार्मोन्स झपाट्याने कमी होतात.
Laugh
Sakal
हसल्याने मेंदूत 'एन्डॉर्फीन्स' (Endorphins) रिलीज होतात, जे शरीरासाठी नैसर्गिक वेदनाशामक (Natural Painkillers) म्हणून काम करतात. यामुळे शरीरातील वेदना आणि थकवा कमी होतो.
Laugh
Sakal
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हसण्यामुळे शरीरातील इम्युनिटी (Immunity) बुस्ट होते. वारंवार आजारी पडणाऱ्या व्यक्तींसाठी आनंदी राहणे हे एक उत्तम सुरक्षा कवच आहे.
Laugh
Sakal
महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सची गरज नाही! हसल्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना उत्तम व्यायाम मिळतो, ज्यामुळे चेहरा तरुण, तजेलदार आणि फ्रेश दिसण्यास मदत होते.
Laugh
Sakal
रक्ताभिसरण (Blood Circulation) सुरळीत ठेवण्यासाठी हसणे अत्यंत गुणकारी आहे. यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींना मोठा फायदा मिळतो.
Laugh
Sakal
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अगदी फोर्स करून किंवा चेहऱ्यावर खोटं हसू आणलं तरी मेंदूला पॉझिटिव्ह सिग्नल मिळतो आणि तो शरीरात आनंदी हार्मोन्स सोडायला सुरुवात करतो!
Laugh
Sakal
स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि इतरांचा दिवस सुधारण्यासाठी आजपासूनच जास्त हसायला सुरुवात करा. तुमच्या लाडक्या मित्राला ही स्टोरी नक्की शेअर करा!
Laugh
Sakal
Nobel
Sakal