Apurva Kulkarni
शरीरासाठी अक्रोड फायदेशीर असतं. ते शरीराला तन्दुरुस्त ठेवण्यास मदत करतं.
SOAKED WALNUTS BENEFITS
esakal
अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंट्स केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतं.
MALE FERTILITY,
esakal
तसंच पुरुषांसाठी खास फायदेशीर असून मसल्स बिल्डिंगला ते मदत करतं.
HEALTHY NUTS
esakal
अक्रोड खाल्ल्यात हृदयाचं आरोग्य सुधारतं तसंच मेंदू सक्रीय राहण्यास मदत करतं.
HEART HEALTH
esakal
रोज भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास प्रजनन क्षमता वाढते. तसंच 'स्पर्म'च्या सख्येंत सुद्धा वाढ होते.
SPERM COUNT
esakal
भिजवलेले अक्रोडमधील झिंक आणि मॅग्नेशियममुळे हार्मोन्सचं संतुलन राखण्यास मदत करतं.
MAGNESIUM RICH FOODS
esakal
तसंच अक्रोड खाल्ल्यास तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे झोप चांगली लागते.
STRESS RELIEF FOODS
esakal
FIG BENEFITS FOR MEN
esakal