Puja Bonkile
रोज पोहण्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि शरीर तंदुरुस्त राहते.
रोज पोहल्याने मनाला शांती मिळते.
पोहल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
शरीर लवचिक बनते
रोज पोहल्याने शरीर लवचिक तसेच चपळ बनते.
हाडे मजबूत होतात
रोज पोहल्याने हाडे मजबूत होतात आणि हाडांचे दुखणेही सहज निघून जाते.
स्विमिंग केल्याने शरीर तंदुरुस्त राहते व एक वेगळी ऊर्जा मिळते,
पोहताना डोळ्यांची खास काळजी घ्यावी