पुजा बोनकिले
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात.
पावसाळ्यात हॉट शॉवर घेण्याचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊया.
कोमट पाण्याने आंघोळ केल्यास रात्री चांगली झोप येते.
पावसाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ केल्यास मानसिक तणाव कमी होते.
पावसाळ्यात डोकेदुखीचा त्रास कमी करायचा असेल तर कोमट पाण्याने आंघोळ करावी.
पावसाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा निरोगी राहते.
कोमट पाण्याने आंघोळ केल्याने पेशी सुरळितपणे कार्य करतात.
उन्हातून आल्यावर गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे.