पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आणि उत्तम पचनक्षमतेसाठी वक्रासन फायदेशीर

Monika Lonkar –Kumbhar

योगा

निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे योगा करणे अतिशय फायद्याचे आहे.

संतुलित आहार

योगा आणि व्यायामासोबतच संतुलित आहार देखील तितकाच आवश्यक आहे.

वक्रासन

योगासनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो. या आसनांपैकीच एक असलेले आसन म्हणजे वक्रासन होय. वक्रासनाचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेऊयात.

शरीर लवचिक

वक्रासनाचा नियमितपणे सराव केल्याने शरीर लवचिक होण्यास मदत होते.

चरबी कमी होते

वक्रासनाचा दररोज सराव केल्यास पोटावरील वाढलेली चरबी कमी होऊ शकते.

पाठदुखी आणि कंबरदुखी

या योगासनाच्या नियमित सरावामुळे पाठदुखी आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो.

ताण-तणाव कमी होतो

रोजच्या कामाचा ताण-तणाव दूर करण्यासाठी वक्रासन फायदेशीर आहे.

Red Guava Benefits : लाल पेरूमध्ये लपलाय आरोग्याचा खजिना, जाणून घ्या फायदे

Red Guava Benefits | esakal