मॉर्निंग वॉक करण्याचे आहेत ढीगभर फायदे

Monika Lonkar –Kumbhar

संतुलित आहार

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे आणि शारिरीक हालचाल करणे, अतिशय गरजेचे आहे.

व्यायाम

आजकाल अनेक जण फिट राहण्यासाठी योगा, व्यायाम, एरोबिक्स आणि चालण्याचा व्यायाम नियमितपणे करतात.

चालणे

सकाळी मॉर्निंग वॉक केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणते आहेत ते फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, अशा लोकांनी रोज ३० मिनिटे चालावे. यामुळे, उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

रोगप्रतिकारक शक्ती

शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज सकाळी चालल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

दररोज सकाळी चालल्यामुळे, वजन कमी करण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर

सकाळी चालल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते.

कोथिंबीरमध्ये लपलाय आरोग्याचा खजिना

benefits of Coriander leaves | esakal