Puja Bonkile
Watermelon Seeds: कलिंगडाच्या बीया खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
कलिंगडाच्या बीया त्वचेसाठी फायदेशीर असते.
या बींयामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहते.
कलिंगडाच्या बीया खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
या बीयांमुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
या बीयांचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते.
या बीयांमध्ये अनेक झिंक,मॅग्नेशिअम यासारखे घटक असतात. यामुळे यांचे सेवन करावे.