Aarti Badade
कालिंगडच्या बियामध्ये झिंक मुबलक प्रमाणात असतो, जो इम्यून सेल्स तयार करण्यास आणि सक्रिय ठेवण्यास मदत करतो.
या बिया इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतात – मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर.
यामध्ये फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात, जे पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठतेपासून आराम देतात.
प्रथिने, लोह, झिंक, मॅग्नेशियम, आणि तांबे केसांची वाढ, मजबुती आणि चमक वाढवतात.
मॅग्नेशियममुळे कालिंगडच्या बिया कोलेस्टेरॉल कमी करतात आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतात.
व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्समुळे मेंदू आणि मज्जासंस्थेचे आरोग्य सुधारते, एकाग्रता वाढते.
या बियांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी घटक दम्याचे त्रास कमी करण्यास मदत करतात.