सुरकुत्यांपासून सुटका! 'या' योगासनांमुळे तुमच्या चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

Aarti Badade

योगासने

योगासने केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा आतून चमकदार बनते.

Yoga for glowing skin

|

Sakal

सर्वगासन

सर्वगासन केल्याने रक्ताचा प्रवाह थेट चेहऱ्याकडे जातो ज्यामुळे त्वचा नेहमी तरुण आणि टवटवीत दिसते.

Yoga for glowing skin

|

Sakal

हलासन

हलासन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्ताभिसरण सुरळीत होऊन चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते.

Yoga for glowing skin

|

Sakal

भुजंगासन

भुजंगासन केल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते आणि तुमची त्वचा फ्रेश दिसते.

Yoga for glowing skin

|

Sakal

फेस योगा

नियमित फेस योगा केल्याने चेहऱ्याचे स्नायू घट्ट होतात आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज येते.

Yoga for glowing skin

|

Sakal

सुरकुत्यांपासून सुटका

या योगासनांच्या नियमित सरावामुळे अकाली वृद्धत्वाची लक्षणे आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

Yoga for glowing skin

|

Sakal

रक्ताभिसरणात सुधारणा

शरीरात रक्ताचा प्रवाह जितका चांगला असेल तितकी तुमची त्वचा अधिक निरोगी आणि ग्लोईंग राहते.

Yoga for glowing skin

|

Sakal

आजच करा योगाला सुरुवात

नॅचरल ग्लो मिळवण्यासाठी दररोज किमान १५ ते २० मिनिटे ही योगासने करण्याचा सराव करा.

Yoga for glowing skin

|

Sakal

कोणत्या लोकांना जेवताना घाम येतो अन् असं का होतं?

Sweating while eating causes

|

Sakal

येथे क्लिक करा