Pranali Kodre
विणकाम (Crochet) हा केवळ छंदच नाही, तर मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे अनेक वैद्यकीय संशोधनातून समोर आले आहे.
Mental Health Benefits of Crochet
Sakal
विनकाम करताना एकाच लयीत हालचाल झाल्याने शरीराची 'पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टीम' (Parasympathetic Nervous System) सक्रिय होते, ज्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित राहातो.
Mental Health Benefits of Crochet
Sakal
याशिवाय चिंता निर्माण करणारा संप्रेकर कोर्टिसोलची पातळी वेगाने कमी होते. विणकाम एक प्रकारे सक्रिय ध्यानसारखे (Active Meditation) काम करत.
Mental Health Benefits of Crochet
Sakal
जेव्हा विनकामाची एखादी नक्षी पूर्ण करता किंवा नवा रंग जोडता, तेव्हा मेंदूला एक समाधान मिळते. त्यामुळे आनंदाचा संप्रेरक असलेला डोपमाईन (Dopamine) आणि सेरोटोनिन (Serotonin) तयार होतात.
Mental Health Benefits of Crochet
Sakal
'द ब्रिटिश जर्नल ऑफ ऑक्युपेशनल थेरपी'च्या एका आभ्यासानुसार नैराश्याचा (Depression) सामना करणाऱ्या ८० टक्क्याहून अधिक लोकांना विणकाम केल्यानंतर आनंदी वाटण्याचा अनुभव आला.
Mental Health Benefits of Crochet
Sakal
विणकामामुळे विसरभोळेपणाचा धोकाही कमी होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. तसेच एकाग्रताही वाढते.
Mental Health Benefits of Crochet
Sakal
एखाद्या नकारात्मक विचारातून, चिंतेतून बाहेर येण्यासाठीही विणकाम मदत करते.
Mental Health Benefits of Crochet
Sakal
रात्री झोपण्याआधी काही वेळ विणकाम केल्याने मेंदू शांत होण्यास मदत होते, तसेच डोळ्यांवरहील डिजिटल ताणही कमी होतो.
Mental Health Benefits of Crochet
Sakal
विणकामामुळे हात आणि बोटांची हालचाल होते, ज्यामुळे सांध्यांचा आणि बोटांचाही व्यायाम होतो. तसेच डोळे आणि हाताचा ताळमेळ (Hand-Eye Coordination) सुधारतो.
Mental Health Benefits of Crochet
Sakal
याशिवाय विणकामाचे साहित्य आकाराने लहान असल्याने ते कुठेही सहज नेता येते.
Mental Health Benefits of Crochet
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Mental Health Benefits of Crochet
Sakal
Walking : Best Zero-Budget Workout
Sakal