हवेय चिंतामुक्त आयुष्य? करा हा झिरो बजेट व्यायाम

Pranali Kodre

तणाव

प्रत्येक व्यक्तीलाच कधी ना कधी वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनामुळे तणाव येतो, अशावेळी कधीकधी काय करावे सुचत नाही.

Walking :  Best Zero-Budget Workout

|

Sakal

Zero Budget Exercise

पण अशा परिस्थितीत एक असा व्यायाम आहे, ज्याला फारसा खर्च येत नाही आणि तणावही कमी होतो.

Walking Best Zero-Budget Workout

|

Sakal

चालणे

तो व्यायाम म्हणजे चालणे. चालण्याचे असंख्य फायदे आहेत. त्यासाठी तुम्हाला कोणतीही तुमचे शूज किंवा साधी चप्पल चालू शकते.

Walking Best Zero-Budget Workout

|

Sakal

Pain-Killing Endorphins

जेव्हा चालायला जातो तेव्हा नैसर्गिक वेदनाशामक एंडोर्फिन (pain-killing endorphins) संपूर्ण शरीरात प्रवाहित होते. यामुळे तुम्हाला तणाव आणि नैराश्यापासून बाहेर येण्यात मदत होते.

Walking Best Zero-Budget Workout

|

Sakal

तणाव आणि नैराश्य दूर होण्यास मदत

चालण्यामुळे तणाव (Stress) निर्माण करणारे हार्मोन्स कमी होण्यास आणि नैराश्य (Depression) दूर होण्यास मदत होते.

Walking Best Zero-Budget Workout

|

Sakal

मेंदू शांत होतो

विविध आभ्यासानुसार हिरव्यागार ठिकाणी चालल्यामुळे मेंदू शांत होऊ शकतो. कारण चालण्याने स्वत:साठी थोडा वेळ मिळतो आणि तुम्हाला आत्मपरिक्षण करून तणावाचे व्यवस्थापन करता येते.

Walking Best Zero-Budget Workout

|

Sakal

स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते

याशिवाय निसर्गाच्या सानिध्यात चालण्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते, तणावाचा सामना करण्याची क्षमता वाढते. मन उत्साही होते.

Walking Best Zero-Budget Workout

|

Sakal

Walking Benefits

चालण्यामुळे तुमच्या नसा शांत होतात, मुड सुधारतो, दिवसभर सकारात्मकता राहते. इतकेच नाही, तर वजन कमी करण्यासाठी, मेटाबोलिक रेट नियंत्रित राहण्यासाठीही चालणे उत्तम आहे.

Walking Best Zero-Budget Workout

|

Sakal

सकाळी चालणे उत्तम

सकाळी चालायला जाणे हे उत्तमही आहे, कारण सकाळी प्रदुषणाची पातळी कमी असते.

Walking Best Zero-Budget Workout

|

Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Walking Best Zero-Budget Workout

|

Sakal

Fact Check: फुटबॉल फॅन्समुळे चक्क जाणवले होते भूकंपाचे धक्के!

Scientific Reality Behind Mexico Famous FIFA World Cup 2018 Fan Footquake

|

Sakal

येथे क्लिक करा