ज्यांना आहे 'ही' समस्या, त्यांनी चुकूनही खाऊ नये जांभूळ

Yashwant Kshirsagar

औषधी गुणधर्म

जांभळामध्ये औषधी गुणधर्म आहेत जे बर्‍याच रोगांशी लढायला मदत करतात. पण काही लोकांनी जांभूळ खाणे टाळावे.

Who Should Not Eat Jamun | esakal

लिव्हरचा आजार

जांभळामध्ये ऑक्सॅलिक अॅसिड असते जे लिव्हरच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकते.

Who Should Not Eat Jamun | esakal

रक्त गोठण्याची समस्या

या समस्या असलेल्या लोकांसाठी जांभूळ खाणे हानिकारक ठरू शकते.

Who Should Not Eat Jamun | esakal

गर्भवती महिला

गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करताना जांभूळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

Who Should Not Eat Jamun | esakal

रिकाम्या पोटी

जांभळाचे सेवन रिकाम्या पोटी करू नये कारण त्यामुळे आम्लपित्त होऊ शकते.

Who Should Not Eat Jamun | esakal

दूध

जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

Who Should Not Eat Jamun | esakal

हळद आणि लोणच्यासोबत

हळद आणि लोणच्यासोबत जांभूळ खाल्ल्यानेही पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

Who Should Not Eat Jamun | esakal

उलट्यांचा त्रास

जांभूळ खाल्ल्याने काही लोकांना उलट्या होऊ शकतात, म्हणून ज्यांना उलट्यांचा त्रास आहे त्यांनी ते खाणे टाळाव्यात.

Who Should Not Eat Jamun | esakal

रक्तातील साखर

जांभूळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, म्हणून ज्या लोकांना रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार होतात त्यांनी जांभूळ खाताना काळजी घ्यावी.

Who Should Not Eat Jamun | esakal

अॅलर्जी

काही लोकांना जांभळाची ऍलर्जी असू शकते, म्हणून त्यांनी जांभूळ खाऊ नयेत.

Who Should Not Eat Jamun | esakal

पचनाचा त्रास

जांभळात थंडावा असतो, परंतु उन्हाळ्यात ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

Who Should Not Eat Jamun | esakal

दररोज 'ही' भाजी खाल्ल्याने आयुष्य पाच वर्षांनी वाढते; इतरही आहेत खूप फायदे

Benefits of Moringa | esakal
येथे क्लिक करा