Puja Bonkile
शाकाहारी पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात.
why plant based diet is good for health
शाकाहारी जेवणात पालेभाज्या, फळे यासारख्या पदार्थांचा समावेश असतो.
why plant based diet is good for health
शाकाहारी पदार्थ खाल्याने कोणते आजार दूर राहतात हे जाणून घेऊया.
why plant based diet is good for health
शाकाहारी जेवण घेणाऱ्या लोकांना ७५ टक्के हृदयविकाराचा धोका कमी होतो.
why plant based diet is good for health
शाकाहारी पदार्थ खाल्याने मूत्रपिंड निरोगी राहते. पालेभाज्या खाऊन रक्तदाब कमी करता येतो.
why plant based diet is good for health
शाकाहारी जेवण केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. कारण यामध्ये असलेले फायबर पचन सुलभ होण्यास मदत करते.
why plant based diet is good for health
शाकाराही पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबुत राहते आणि शरीरात पोषक घटकांची कमतरता जाणवत नाही.
why plant based diet is good for health
पालेभाज्या खाल्यास कर्करोगासारखे गंभीर आजार दूर राहतात.
why plant based diet is good for health
beauty benefits of besan for glowing skin
Sakal