सावधान..! उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय ठरू शकते घातक

अंकिता खाणे (Ankita Khane)

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी कोल्ड्रिंक पित असात तर आजपासून ते पिणे बंद करा कारण ते विषापेक्षा कमी नाही.

Health | Esakal

बाजारात उपलब्ध असलेल्या शीतपेयांमुळे लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित आजार आणि यकृताशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

Health | Esakal

भारतातील सुमारे 57 टक्के आजार हे खराब आहार आणि खराब जीवनशैलीमुळे होतात. उन्हाळ्यात लोक तहान शमवण्यासाठी सतत थंड पेये पितात.

Health | Esakal

'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'नुसार, साडेतीन मिली शीतपेयात सुमारे 10 चमचे साखर असते, तर 6 चमचे साखर एका व्यक्तीसाठी संपूर्ण दिवस पुरेशी असते.

Health | Esakal

'अमेरिकन हार्ट असोसिएशन'च्या मते या प्रकारचे पेय हे गंभीर आजारांचे मूळ आहे. यामुळे लोक लठ्ठ तर होतातच पण यकृत आणि किडनीच्या आजारांनाही बळी पडतात.

Health | Esakal

कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने स्ट्रोक आणि डिमेंशियाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. लोक अनेकदा जंक आणि फास्ट फूडसोबत खातात.

Health | Esakal

कोल्ड्रिंक्स प्यायल्याने लठ्ठपणा, अचानक वजन वाढणे, हृदयविकार आणि बीपीचा धोका वाढतो.

Health | Esakal

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea | Esakal