Puja Bonkile
फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात अनेक पोषक घटक आणि प्रथिने असतात.
healthy diet tips to lower cancer risk
कॅन्सरसारखा गंभीर आजार दूर ठेवण्यासाठी पुढील फळे मदत करतात.
healthy diet tips to lower cancer risk
या फळात असलेले घटक कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला दूर ठेवतात.
healthy diet tips to lower cancer risk
सफरचंदमध्ये कॅन्सर आजाराशी लढण्यासाठी पोषक घटक असतात.
कॅन्सरला दूर ठेवायचे असेल तर लाल द्राक्षे खावीत.
healthy diet tips to lower cancer risk
किवीमध्ये पोषक घटक असतात. जे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला दूर ठेवतात
healthy diet tips to lower cancer risk
टोमॅटोचा रोजच्या आहारात समावेश करावा. यामुळे कॅन्सर दूर राहते.
healthy diet tips to lower cancer risk
अॅवाकॅडो हे एक सुपरफुड असून गंभीर आजाराला दूर ठेवण्यास मदत करते
foods to avoid if digestion is weak
Sakal