'या' ५ लोकांनी चुकूनही पिऊ नये तांब्याच्या भांड्यातील पाणी

Yashwant Kshirsagar

भारतीय परंपरा

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे हे भारतीय परंपरेचा एक भाग आहे, परंतु आयुर्वेद शरीराच्या प्रवृत्तीचा विचार न करता कधीही काहीही लादत नाही.

Copper Water Side Effects

|

esakal

प्रकृती

कारण प्रत्येक पदार्थाचा परिणाम व्यक्तीच्या स्वभावावर, प्रकृतीवर आणि वेळेवर अवलंबून असतो.

Copper Water Side Effects

|

esakal

आरोग्याचे संतुलन

आधुनिक विज्ञान असेही सूचित करते की काही विशिष्ट परिस्थितीत जास्त तांब्याच्या भांड्याचा शरीराच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो.

Copper Water Side Effects

|

esakal

पाचक

तांब्याच्या भांड्यातील पाणी हे उष्ण आणि तीक्ष्ण असते आणि पचन सुधारण्यास मदत करते, परंतु ते शरीरात पित्त देखील वाढवते.

Copper Water Side Effects

|

esakal

कोणी पिऊ नये?

म्हणून तांब्याच्या भांड्यातील पाणी प्रत्येकासाठी फायदेशीर नसते. ते पाणी कोणी पिऊ नये याबाबत जाणून घेऊया.

Copper Water Side Effects

|

esakal

मधुमेह

मधुमेह ही आज एक मोठी समस्या आहे. मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये.

Copper Water Side Effects

|

esakal

पित्त प्रवृत्ती

पित्त प्रवृत्ती असलेल्या लोकांनी देखील तांब्याच्या भांड्यातील पाणी टाळावे. पित्त प्रवृत्ती वाढल्याने शरीरात उष्णता वाढते आणि विविध समस्या उद्भवू शकतात.

Copper Water Side Effects

|

esakal

यकृताची समस्या

जर तुम्हाला यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्या असतील तर तांब्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरणार नाही. तांब्याचे पाणी यकृत आणि मूत्रपिंडांच्या कार्यावर परिणाम करते.

Copper Water Side Effects

|

esakal

पचन समस्या

लहान मुलांनीही तांब्यातील भांड्यातील पाणी पिऊ नये. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी पचवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि मुलांची पचनशक्ती तितकीशी मजबूत नसते.

Copper Water Side Effects

|

esakal

ब्लड शुगर

विज्ञान आणि आयुर्वेद दोन्ही मानतात की शरीरात जास्त तांब्यामुळे रक्तातील साखरेची पातळी असंतुलित होऊ शकते आणि रक्त पेशींवर जास्त ताण येऊ शकतो.

Copper Water Side Effects

|

esakal

सूचना

हा लेख माहिती इंटरनेवरील माहितीवर आधारित आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही. कोणतीही कृती करण्याधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Copper Water Side Effects

|

esakal

अजबच ! भारतातील 'या' रेल्वे स्टेशनवर पासपोर्ट अन् व्हिसाशिवाय नाही मिळत इंट्री

Attari Railway station

|

esakal

येथे क्लिक करा