दूध निवडताना घ्या योग्य निर्णय! गाई आणि म्हशीच्या दूधातील फरक जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

दूधाची निवड

आपल्याला अनेक वेळा प्रश्र्न पडतो की दूधाची निवड कशी करावी.

Milk | sakal

आरोग्य

गाय की म्हैस कोणते दूध आरोग्यासाठी योग्य असते जाणून घ्या

Milk | sakal

गाईचे दूध

गाईच्या दुधात फॅटचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे ते पचनासाठी चांगले मानले जाते.

Milk | sakal

जीवनसत्त्वे

गाईच्या दुधात व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि स्नायूंच्या देखभालीसाठी उत्तम मानले जाते.

Milk | sakal

कॅल्शियम

गाईचे दूध कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, जो हाडांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तसेच स्नायूं बळकट करण्यासाठी देखील ते फायदेशीर ठरते.

Milk | sakal

म्हशीचे दूध

म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ते अधीक मलईदार असते. 

Milk | sakal

कॅल्शियम

म्हशीचे दूध कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Milk | sakal

कमी फॅट

जर तुम्ही कमी फॅटच्या दूधला प्राधान्य देत असाल, तर गाईचे दूध तुमच्यासाठी चांगले ठरु शकते.

Milk | sakal

खनिजे

जर तुम्हाला जास्त कॅल्शियम आणि इतर खनिजे हवी असतील, तर म्हशीचे दूध तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Milk | sakal

ताप आल्यावर करू नका 'या' फळांचे सेवन

Avoid Consuming These Fruits During a Fever | Sakal
येथे क्लिक करा