सकाळ डिजिटल टीम
अनेक लोकांना जेवणानंतर फळं खाण्याची सवय असते.
फळ खाण्याची योग्य वेळ कोणती आहे तुम्हाला माहित आहे का?
जेवणानंतर किती वेळाने फळ खावे जाणून घ्या.
काही फळे (उदा. संत्री, अननस, द्राक्षे) आम्लयुक्त असतात, ज्यामुळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास जळजळ होऊ शकते.
जेवणानंतर लगेच फळ खाल्ल्यास ते पचायला अवघड होऊ शकते.
जेवण आणि फळ यांच्यामध्ये थोडं अंतर ठेवल्यास पचन सुधारते.
सकाळी नाश्त्यासोबत फळे खाणे फायद्याचे ठरते. फळे सकाळी लवकर पचतात आणि ऊर्जा देतात.
संत्री, अननस, लिंबू यांसारखी आम्लयुक्त फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास छातीत होऊ शकते
फळे आणि इतर पदार्थांचे मिश्रण योग्य प्रमाणात असावे. फळांसोबत तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यास अपचन होऊ शकते.