सकाळ डिजिटल टीम
पावसाळ्यात सर्वांनाच चमचमीत आणि चटपटीत खाण्याची ईच्छा होते. पण बाहेरचे तेलगट पदार्थ खाल्याने आरोग्यास बिघडू शकते.
या पावसाळ्यात घरीच ओल्या हळदीचे आरोग्यदायी पदार्थ बनवा. ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील.
ओल्या हळदीचे कोणते पदार्थ तुम्ही घरी बनवू शकतात जाणून घ्या.
ओल्या हळदीची भाजी चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता.
हे लोणचे खूप चविष्ट आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असते,
ही चटणी जेवणाला चव आणि आरोग्यदायी फायदे देते.
ओल्या हळदीचा चहा शरीराला ऊर्जा देतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
हा ज्यूस केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
ओल्या हळदीचा मुखवास तुम्ही वर्षभरासाठी करुन ठेवू शकतता. तो लवकर खराब होत नाही.