सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले मूग का खावेत? जाणून घ्या फायदे

सकाळ डिजिटल टीम

आरोग्य

सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले मूग खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

moong | sakal

मुग

सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले मुग का खावे, त्यामुळे आरोग्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.

moong | sakal

बद्धकोष्ठता

मोड आलेल्या मुगामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने ते आतड्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे पचन क्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. 

moong | sakal

रोगप्रतिकारशक्ती

मोड आलेले मूग व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

moong | sakal

कॅलरीज

मोड आलेल्या मुगात कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. 

moong | sakal

कोलेस्ट्रॉल

मोड आलेले मूग कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात

moong | sakal

पोषण

मोड आलेले मूग त्वचेला पोषण पुरवतात आणि ती चमकदार बनवतात. 

moong | sakal

खनिजांचा स्रोत

मोड आलेले मूग लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारख्या खनिजांचा चांगला स्रोत आहेत. 

moong | sakal

व्हिटॅमिन

मोड आलेले मूग प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन आणि खनिजांनी समृद्ध असतात. 

moong | sakal

दररोज एक फळ खाणं का गरजेचं?

benefits of fruits | Sakal
येथे क्लिक करा