भाजलेल्या जवसामध्ये लपलंय आरोग्याचा खजिना

पुजा बोनकिले

जवसमध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशिअम यासारखे पोषक घटक असतात.

Sakal

भाजलेले जवस खाणे आरोग्यदायी असते.

Sakal

भाजलेला जवस खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

Sakal

वजन कमी करायचे असेल तर भाजलेले जवस खावे.

Sakal

जवस खाल्ल्याने पोटासंबंधित समस्या निर्माण होतात.

Sakal

जवसमध्ये व्हिटॅमिन असतात. ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

Sakal

भाजलेले जवस खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो

Sakal

हृदयासंबंधित समस्या कमी करायच्या असेल तर भाजलेले जवस खावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या घोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal