तुळशीच्या पानांचे अद्भूत फायदे

पुजा बोनकिले

तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात खुप महत्व आहे.

Sakal

तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Sakal

तणाव कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करावा.

Sakal

श्वसनासंबंधित समस्या असेल तर तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता.

Sakal

पचनसंस्था सुरळित ठेवायची असेल तर तुळशीचे पाने खावे.

Sakal

संशोधनानुसार मधुमेहाचे पानं खाल्ल्यास रक्तातील साखर कमी होते.

Sakal

तुळशीची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेसंबंधित समस्या दूर होतात.

Sakal

शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी तुळशीचे पाने फायदेशीर असतात.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal