रोज 'हे' काम केल्यास आयुष्यात दिसेल सकारात्मक बदल

पुजा बोनकिले

चांगल्या सवयी असल्यास आयुष्यात सकारात्मक बदल दिसतात.

Sakal

सकाळी उठल्यावर ध्यान करावे. यामुळे मन आणि डोक शांत राहते.

Sakal

स्मार्टफोनचा वापर कमी करावा. यामुळे मानसिक आरोग्य निरोगी राहते.

Sakal

निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे ७ ते ८ तासाची झोप घ्यावी.

Sakal

दिवसभरात एकदा तरी वाचन करणे गरजेचे आहे. तुम्ही आवडते पुस्तक वाचू शकता.

Sakal

नेहमी सक्रिय राहण्यासाठी योग करावा.

Sakal

नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहावे.

Sakal

वरील सवयी असल्यास तुम्हाला आयुष्यात यश मिळवणे शक्य होईल.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal