बराच वेळ स्क्रिनसमोर बसूण राहणे आरोग्यासाठी घातक

पुजा बोनकिले

अनेक लोका एकाच ठिकाणी बसूण काम करतात.

Sakal

बराच वेळ स्क्रिनसमोर बसूण राहिल्याने शरीरासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Sakal

एकाच ठिकाणी बसू काम केल्याने वजन वाढू शकते.

Sakal

मानिसक आरोग्य धोक्यात येऊ शकते.

Sakal

एखाच ठिकाणी बसूण काम केल्याने मधुमेहचा धोका वाढू शकतो.

Sakal

हृदयविकाराच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Sakal

एकाच ठिकाणी बसूण काम केल्याने पायाच्या शिरा कमकुवत होऊ शकतात.

Sakal

निरोगी राहण्यासाठी योगा करावा.

Sakal

तसेच आहारात पौष्टिक पदार्थांचा आहार करावा.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

Alphonso Mango | Sakal