सकाळ डिजिटल टीम
शरीराला आतून उष्णता देणारे हे लाडू रोज एक खाल्ल्याने थंडीतील सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
Healthy Laddus for Winter
sakal
प्रथिने आणि हेल्दी फॅट्सने समृद्ध शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने ऊर्जा टिकून राहते आणि हिवाळ्यातील आळस कमी होतो.
Healthy Laddus for Winter
sakal
बदाम, काजू, अक्रोड आणि मनुका घालून बनवलेले हे लाडू प्रतिकारशक्ती वाढवतात आणि थकवा दूर करतात.
Healthy Laddus for Winter
sakal
पचन सुधारणारे आणि शरीर गरम ठेवणारे मेथीचे लाडू सांधेदुखी तसेच अशक्तपणावर गुणकारी ठरतात.
Healthy Laddus for Winter
sakal
महिलांसाठी विशेष फायदेशीर ठरणारे डिंक लाडू आणि सर्दी-खोकल्यापासून रक्षण करणारे सुंठ लाडू हिवाळ्यात उत्तम असतात.
Healthy Laddus for Winter
sakal
फायबर आणि हेल्दी फॅट्स असलेले मखाना व ओट्स लाडू पचन सुधारतात, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात आणि ऊर्जा देतात.
Healthy Laddus for Winter
sakal
तूप आणि बेसनापासून तयार केलेले हे लाडू ताकद वाढवतात, शरीर उबदार ठेवतात आणि दिवसभर उत्साह कायम ठेवतात.
Healthy Laddus for Winter
sakal
चविष्ट आणि पौष्टिक हे लाडू योग्य प्रमाणात खाल्ल्यास कडाक्याच्या थंडीत शरीर मजबूत व तंदुरुस्त राहते.
Healthy Laddus for Winter
sakal
मुंगूस तर आहेच, पण सापाच्या विषाचा 'या' 5 प्राण्यांवरही अजिबात होत नाही परिणाम!
Animals Immune to Snake Venom Besides Mongoose
sakal