सकाळ डिजिटल टीम
पचनसंस्था सुधारते आणि बीपी नियंत्रित राहतो. गुडघ्यांवर बसून हात मांड्यांवर ठेवा. सरळ बसून दीर्घ श्वास घ्या.
रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो, हृदयाची कार्यक्षमता सुधारते. ताठ हात-पायांनी, कंबरेला वर उचलून V-आकार तयार करा.
मन शांत ठेवून रक्तदाब नियंत्रित करते.पाठीवर झोपा, डोळे बंद करा आणि पूर्ण शरीर सैल सोडा.
जास्त तेलकट, साखरयुक्त पदार्थ टाळा. ताजी फळे, भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा.
नियमित चालणे किंवा हलका व्यायाम करा.
ध्यान आणि प्राणायामाचा सराव मनाला शांत ठेवतो.
दररोज किमान ७-८ तासांची झोप घ्या.