ओट्सपासून कोणकोणते पदार्थ तयार होतात?

संतोष कानडे

ओट्स

ओट्सपासून अनेक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ सहज तयार करता येतात.

उपमा

नाश्त्यासाठी ओट्स उपमा हा हलका आणि आरोग्यदायी पर्याय मानला जातो.

सुका मेवा

दूध, सुका मेवा आणि फळांसोबत ओट्सची पेज बनवता येते.

थालीपीठ

ओट्समध्ये भाज्या मिसळून पौष्टिक चिल्ला किंवा थालीपीठ तयार करता येते.

इडली

इडली किंवा डोश्याच्या पिठात ओट्स घालून त्यांना अधिक पौष्टिक बनवता येते.

कटलेट

ओट्स कटलेट किंवा टिक्की हा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चांगला पर्याय आहे.

कोशिंबीर

दही आणि भाज्यांसोबत ओट्सची चविष्ट कोशिंबीरही तयार करता येते.

हेल्दी कुकीज

ओट्सचा वापर करून हेल्दी कुकीज, लाडू किंवा एनर्जी बार बनवता येतात.

स्मूदी बाऊल

फळे, दही आणि ओट्स एकत्र करून स्मूदी बाऊल किंवा म्युसलीही तयार करता येते.

पौष्टिक रेसिपी

योग्य साहित्याची जोड दिल्यास ओट्सपासून रोज वेगवेगळ्या आणि पौष्टिक रेसिपी बनवता येतात.

आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काय करावे?

<strong>येथे क्लिक करा</strong>