डायटवर आहात, पण पावभाजी खायचिये? मग नक्की फॉलो करा या 5 टिप्स

सकाळ डिजिटल टीम

बटर

पाव भाजीमध्ये जास्त बटर घालण्याऐवजी, थोडं कमी घ्या किंवा ऑलिव्ह तेल वापरा. त्यामुळे चवही राहील आणि कॅलोरी कमी होतील.

Weight Loss Pav Bhaji | Sakal

जास्त भाज्या

गाजर, शिमला मिरची, बटाटा अशा भाज्या पाव भाजीमध्ये घाला. जास्त भाज्या म्हणजे अधिक फायबर आणि अधिक पोषण.

Weight Loss Pav Bhaji | Sakal

पाव

साध्या पावऐवजी गव्हाचा पाव वापरा. यामुळे अधिक फायबर मिळेल आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहील.

Weight Loss Pav Bhaji | Sakal

मीठ

पाव भाजीमध्ये मीठ कमी करा, तर मसाले आणि हिरव्या भाज्यांचा वापर करून चव अजून वाढवा.

Weight Loss Pav Bhaji | Sakal

सॅलड

जास्त सॅलड सोबत पाव भाजी सर्व्ह करा. त्यामुळे जेवण हलकं वाटेल.

Weight Loss Pav Bhaji | Sakal

हलकं करा

पाव भाजी साधी बनवा खूप जास्त तिखट , जास्त तेल हे टाळा. यामुळे पचन नीट होईल व वजन नियंत्रणात राहील.

Weight Loss Pav Bhaji | Sakal

खाण्याचे प्रमाण

पाव भाजीला चांगली चव आहे, पण प्रमाण कमी ठेवा. कमी प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढणार नाही.

Weight Loss Pav Bhaji | Sakal

डेस्क जॉब करण्याचे कोणते दुष्परिणाम होतात?

Desk job Health issues | Sakal
येथे क्लिक करा