Anushka Tapshalkar
स्मूदी हे त्वरीत तयार होणारे, ताजेतवाने आणि पौष्टिक पेय आहे, जे ऊर्जा, पचन आणि एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
Smoothie
sakal
१ फ्रोझन केळ, १ कप फ्रोझन स्ट्रॉबेरी, अर्धा कप ग्रीक योगर्ट/ साधे दही, अर्धा कप दूध (किंवा इतर दूध)
Smoothie Ingredients
sakal
सर्वप्रथम ब्लेंडरमध्ये दूध आणि दही टाका.
Add Milk
sakal
स्मूदी बनवण्यासाठी ब्लेंडरमध्ये फ्रोझन स्ट्रॉबेरीआणि फ्रोझन केळी टाका.s
Add Fruits
sakal
सर्व घटक एकत्र करून स्मूदीसारखे होईपर्यंत ब्लेंड करा.
Blend
sakal
स्मूदी खूप घट्ट वाटल्यास थोडे दूध मिसळा.
Add Milk as per Requirement
sakal
लवकर तयार होणारी स्मूदी आरोग्यदायी, चविष्ट आणि पौष्टिक आहे.
Healthy and Tasty Smoothie
sakal
कामात गुंतलेले असतानाही या स्मूदीमुळे काही प्रमाणात पोषण मिळते.
Healthy Smoothie During Work
sakal
Diwali Sweets
sakal