Healthy Smoothie: वजन वाढवण्यासाठी प्या 'या' हेल्दी स्मुदी

पुजा बोनकिले

केळी आणि पीनट बटर

एक केळी, 2 चमचे पिनट बटर एक कप दूध आणि चवीनुसार मध मिक्स करून याचे सेवन करावे.

Sakal

खजुर बदाम


5 खजुर, 10 बदाम, 1 कप बदामचे दूध चिमुटभर दालचिणी टाकावे आणि चांगले बारिक करावे.

Sakal

मॅंगो

एक आंबा , एक कप दही ,विलायची आणि चवीनुसार साखर मिक्स करावे.

Sakal

ड्रायफ्रुट्स

बदाम, काजु, खजुर दूधात चांगले बारिक करून घ्यावे आणि याचे नियंितपणे सेवन करावे.

Sakal

केशर आणि पिस्ता

कोमट दूधामध्ये चिमूटभर केशर आणि पिस्ता टाकून बारिक करावे आणि सेवन करावे.

Sakal

नारळ आणि केळी

ताजे नारळ पाणी, खोबरे एक केळी आणि नारळाचे दूध चांगले मिक्स करून सेवन करावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी

Alphonso Mango | Sakal