Aarti Badade
साखर टाळायची आहे? कमी गोड पण चविष्ट फळे आहेत तुमच्यासाठी!
कमी साखर असलेली फळे चविष्ट आणि आरोग्यासाठी उत्तम!
ही फळे वजन आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
१०० ग्रॅममध्ये फक्त ०.७ ग्रॅम साखर हेल्दी पर्याय आहे.
१०० ग्रॅममध्ये ४.४ ग्रॅम साखर, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे.
१०० ग्रॅममध्ये फक्त ४.९ ग्रॅम साखर आणि व्हिटॅमिन सी!
ब्लॅकबेरी मध्ये १०० ग्रॅममध्ये ४.९ ग्रॅम साखर असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय आहे,
१०० ग्रॅममध्ये ९ ग्रॅम साखर, व्हिटॅमिन सी आणि खनिजे मिळतात.
१०० ग्रॅममध्ये ८.६ ग्रॅम साखर, रोगप्रतिकारशक्तीसाठी उत्तम स्त्रोत आहे.
टरबूजमध्ये ६.२ ग्रॅम आणि पीचमध्ये ८.४ ग्रॅम साखर प्रति १०० ग्रॅम!