Pranali Kodre
दुपारी जेवण केलेलं असलं तरी संध्याकाळच्या वेळेला थोडी भूक अनेकांना लागते. अशावेळी काय खायचं असा प्रश्न असतो.
Best Evening Office Snacks
Sakal
रात्री जेवायचं असल्याने संध्याकाळी काहीतरी हलकं फुलकं, पण हेल्दी खाणं उत्तम ठरू शकतं.
Best Evening Office Snacks
Sakal
घरी हळद आणि चवीपुरतं तिखट घालून भाजलेला मुरमुरा संध्याकाळची भूक नक्कीच भागवू शकतो. तो आरोग्यासाठी फायदेशीरही आहे.
Masala Murmura
Sakal
बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्ते यांचे मिश्रण तसेच एखादं फळ जसं की सफरचंद, केळी या गोष्टी झटपट ऊर्जा देऊन भूक भागवता.
Fruits & nut mixes
Sakal
मूग किंवा मडकी किंवा चणे असे चवीपुरतं मीठ टाकून उकडलेले कडधान्य देखील आरोग्यासाठी चांगले आहे. हे कडधान्य कांदा, टोमॅटो आणि लिंबू घालून भेळकरूनही खाता येतील.
sprout chat
Sakal
भाजलेले चणे प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत असून भूक भागवण्यासाठी आणि खिशाला परडणाराही स्नॅक्स आहे.
roasted Chana
Sakal
रोस्टेड मखाना कॅलरीज कमी आणि फायबरने समृद्ध असून पचायलाही हलका आहे.
roasted makhana
Sakal
मैद्याऐवजी ओट्सपासून बनवलेले ओट्स कुकीज हे चहा किंवा कॉफीसोबत खाता येतात आणि पौष्किकही असतात.
oats cookies
Sakal
झटपट खाण्यासाठी आणि ताकद मिळवण्यासाठी पीनट बटर आणि होल ह्विट ब्रेड हा उत्तम पर्याय आहे.
peanut butter & wheat bread
Sakal
दिवसभरात अधून मधून खाण्यासाठी भोपळा, सूर्यफुल, भाजलेल्या जवसाच्या बिया खाता येतात. या आरोग्यदायी देखील आहेत.
Mix Seeds
Sakal
Maharashtrian Style Palak Garagati Rassa Bhaji Recipe
Sakal