Puja Bonkile
आठवड्यातून ३ -५ वेळा जिमला जावे किंवा व्यायाम करावा.
आहारात पोषक पदार्थांचा समावेश करावा.
सडपातळ राहण्यासाठी नियमितणे चालायला जावे.
फास्टफूड खाणे टाळावे
रात्री पुरेशी झोप घ्यावी
दिवसभरात भरपुर पाणी प्यावे.
मद्यपान करणे टाळावे.
तणाव नियंत्रणात राहण्यासाठी ध्यान करावे.