पुरूषांना समजणे खुप सोपे, फक्त 'या' गोष्टी ठेवा लक्षात

पुजा बोनकिले

तो रागावल्यावर

त्याला घट्ट मिठी मारा

Sakal

चूक नसताना सॉरी म्हणतो

त्यांचे प्रेम अहंकारावर विजय मिळवत असते.

Sakal

खुप काळजी घेतो

याचा अर्थ तो अतिविचार करतो

Sakal

डोळ्यात पाहतो

तुम्हाला गोंडस लहान मुलासारखे पाहतो

Sakal

काहीतरी शिकवतो

तुम्हाल प्रगल्भ होण्यासाठी प्रेरित करतो

Sakal

कोणाशीही बोलू नको म्हणत असेल

तो लोकांच्या हेतूला ओळखतो.

Sakal

कपाळावर किस करत असेल

तू माझ्यासाठी सर्वात सुंदर स्त्री आहेस असे सांगायचे असते.

Sakal

तरूण दिसण्यासाठी 'हे' नियम पाळा

looking Young | Sakal
आणखी वाचा