पुजा बोनकिले
जखमांवर हळदीचा लेप लावण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.
आयुर्वेदानुसार हळदीचा लेप महत्वाचे मानले जाते.
हळदीमध्ये असलेले घटक जखम बरी करण्यास मदत करतात.
सूज आणि वेदना कमी होतात
जखमांमुळे होणारा संसर्ग कमी
शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते
इतर जंतूपासून रंक्षण होते.
शरीरातील पेशी निरोगी राहतात
शरीरावरचा लालसरपणा कमी होतो