23 November In History: आजच्या दिवशी काय घडलं, वाचा एका क्लिकवर

पुजा बोनकिले

१९९९:

नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.

१९९२: 

आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.

१९५५: 

कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.

१९३६: 

लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.

१९२४:

 एडविन हबल यांनी देवयानी ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.

१९८४:

भारतीय अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म

२०२१: 

दक्षिण कोरिया देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष चुन डू-ह्वान यांचे  निधन

१९६७: 

दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.