फणस कधी खाणे टाळावे?

पुजा बोनकिले

फणसामध्ये अनेक पोषक घटक असतात.

jackfruits | Sakal

पण काही लोकांना पुढील समस्या असल्यास फणस खाणे टाळावे.

jackfruits | Sakal

अर्लजी असल्यास फणस खाणे टाळावे.

jackfruits | Sakal

मधुमेह असल्यास फणस खाणे टाळावे.

jackfruits | Sakal

तुमची शस्त्रक्रिया झाली असेल तर  फणस खाणे टाळावे.

jackfruits | Sakal

गर्भधारे दरम्यान फणस खाणे टाळावे.

healthy tips | Sakal

पोटाचा त्रास असेल तर खाणे टाळावे.

stomach | Sakal

कोणत्याही प्रकारचे ओषध घेत असाल तर फणस खाणे टाळावे.

Medicens | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal