Aarti Badade
कडाक्याच्या थंडीत (Cold Weather) आरोग्यदायी आहार घेणे गरजेचे आहे; त्यासाठी बाजरीची इडली हा उत्तम आणि पौष्टिक (Nutritious) पर्याय आहे.
Bajra Idli Recipe
Sakal
यासाठी फक्त २ कप बाजरी, २ कप ताक (Buttermilk), मीठ, काळी मिरी पावडर आणि चिमूटभर इनो (Eno) एवढेच साहित्य लागते.
Bajra Idli Recipe
Sakal
सर्वात आधी स्वच्छ बाजरी एका भांड्यात घेऊन त्यात २ कप ताक (Buttermilk) घालून साधारण २ तास (2 Hours) भिजत ठेवा.
Bajra Idli Recipe
Sakal
भिजलेल्या बाजरीत मीठ आणि काळी मिरी पावडर (Black Pepper Powder) टाकून मिश्रण व्यवस्थित एकजीव (Mix) करा.
Bajra Idli Recipe
Sakal
आता या बॅटरमध्ये थोडा खायचा इनो (Eno) घालून पीठ चांगल्या प्रकारे फेटून (Whisk) घ्या.
Bajra Idli Recipe
Sakal
इडलीच्या भांड्याला (Idli Stand) तेल लावून त्यात बॅटर भरा आणि १५-२० मिनिटांसाठी गॅसवर वाफेवर (Steam) शिजवा.
Bajra Idli Recipe
Sakal
इडली शिजल्यानंतर गॅस बंद करून गरमागरम (Hot) बाजरीची इडली चटणीसोबत (Chutney) सर्व्ह करा—ही आरोग्यासाठी (Health) फायद्याची आहे.
Bajra Idli Recipe
Sakal
Sesame Seeds for Bone Health
Sakal