Saisimran Ghashi
माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने, हृदय-रोग तज्ज्ञ, यांनी हृदयविकार टाळण्यासाठी आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी पाच प्रकारच्या स्वयंपाकाच्या तेलांचा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे.
त्यानुसार, योग्य प्रमाणात व विविध तेलांचा वापर केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येते आणि हृदयाला होणारा धोका कमी होतो.
हे हेल्दी फॅट्सने समृद्ध असून बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
हृदयाच्या नसांना आराम देते आणि रक्तप्रवाह सुधारते.
हे हृदयासाठी उत्तम असून, कमी तापमानाच्या पदार्थांमध्ये (जसे की सॅलड्स) वापरण्यास उपयुक्त आहे.
मोनो आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सने भरलेले हे तेल कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते.
हृदयासाठी फायदेशीर आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणारे तेल आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांना भेटा.