निरोगी दिसणारे हे 10 पदार्थ हृदयासाठी 'विष'! लगेच आहारात बदल करा

Aarti Badade

'निरोगी' पदार्थ जे आहेत धोकादायक

तुम्ही बाजारात 'निरोगी' म्हणून विकले जाणारे पदार्थ खात आहात का? सावधान! असे अनेक पदार्थ आहेत, जे प्रत्यक्षात तुमच्या हृदयासाठी विषारी ठरू शकतात.

Heart Health

|

Sakal

हृदयविकाराचा धोका वाढतो

हे पदार्थ तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार करतात. या प्लाकमुळे हृदयविकाराचा धोका दुप्पट होतो. लहान वयात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी 'या' १० पदार्थांपासून दूर राहा.

Heart Health

|

Sakal

ग्रॅनोला बार आणि चवदार दही

ग्रॅनोला बार: ओट्स आणि नट्स असूनही यात साखर आणि पाम तेल जास्त असते. चवदार दही (Flavored Yogurt): यात भरपूर साखर असते, जी हृदयासाठी अत्यंत वाईट आहे.

Heart Health

|

Sakal

मफिन आणि फळांचा रस

मफिन: फायबर असूनही, यात साखर आणि तेल जास्त असते, जे हृदयाला हानी पोहोचवते. फळांचा रस (Juice): '१००% ज्यूस' असला तरी फायबर कमी आणि साखर जास्त असते, ज्यामुळे वजन वाढते.

Heart Health

|

Sakal

नारळ तेल आणि डाएट सोडा

नारळ तेल (Coconut Oil): यात संतृप्त चरबी (Saturated Fat) जास्त असल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते.डाएट सोडा (Diet Soda): यातली कृत्रिम साखर आतड्यांसाठी आणि धमन्यांसाठी (Arteries) हानिकारक असते.

Heart Health

|

Sakal

कॅन केलेला सूप आणि स्किम्ड मिल्क

कॅन केलेला सूप: यात सोडियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब (Blood Pressure) वाढवते.स्किम्ड मिल्क (Skimmed Milk): हे आरोग्यदायी मानले जात असले तरी, त्यातही काही प्रमाणात संतृप्त चरबी असते.

Heart Health

|

Sakal

पांढरी ब्रेड आणि मार्गारिन

पांढरी ब्रेड: यात फायबर कमी असल्याने रक्तातील साखर वाढते, जे हृदयासाठी हानिकारक आहे. मार्गारिन (Margarine): यात ट्रान्स फॅट्स आणि पाम ऑइल असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. त्याऐवजी ऑलिव्ह ऑइल वापरा.

Heart Health

|

sakal

8 आठवड्यात वजन दुप्पट होईल कमी! 'या' पदार्थांवर लक्ष केंद्रित करा

Weight Loss Tips

|

Sakal

येथे क्लिक करा