थंडीत टॉयलेटमध्ये येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितले 'हे' धक्कादायक कारण

Aarti Badade

मुख्य चेतावणी

"हिवाळ्यात पहाटेच्या वेळी टॉयलेटमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण सर्वाधिक असून त्यामागे काही भयंकर चुका कारणीभूत आहेत."

Heart attack in toilet winter

|

Sakal

रक्तदाब वाढण्याचे कारण

"थंडीमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब वेगाने वाढून हृदयावर अचानक अतिरिक्त ताण येतो."

Heart attack in toilet winter

|

Sakal

तापमानातील फरक

"उबदार अंथरुणातून थेट थंड बाथरूममध्ये जाण्याने शरीराला 'थर्मल शॉक' बसतो, ज्यामुळे हृदयाची धडधड अनियंत्रित होऊ शकते."

Heart attack in toilet winter

|

Sakal

टॉयलेटमध्ये जोर लावण्याचे धोके

"बद्धकोष्टतेमुळे मलविसर्जनासाठी जास्त जोर लावल्याने 'वेलसाल्वा मॅन्युवर' स्थिती निर्माण होऊन हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात."

Heart attack in toilet winter

|

Sakal

सकाळची वेळ का घातक?

"सकाळी शरीरात स्ट्रेस हार्मोन्स जास्त असतात आणि रक्त दाट असल्याने रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका सर्वाधिक असतो."

Heart attack in toilet winter

|

Sakal

बद्धकोष्टता आणि आहार

"हिवाळ्यात पाणी कमी पिण्यामुळे होणारी बद्धकोष्टता टाळण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे."

Heart attack in toilet winter

|

Sakal

बचावासाठी महत्त्वाचा सल्ला

"टॉयलेटला जाण्यापूर्वी शरीर थोडे हलचाली करून गरम करावे आणि अंगावर उबदार कपडे किंवा शाल नक्की ठेवावी."

Heart attack in toilet winter

|

Sakal

सतर्कतेचा इशारा

"तुमची एक छोटीशी खबरदारी आणि जीवनशैलीतील बदल थंडीच्या दिवसात हार्ट अटॅकचा जीवघेणा धोका टाळू शकतात."

Heart attack in toilet winter

|

Sakal

एक लिंबू, अनेक फायदे! सरबतापुरताच नाही; जाणून घ्या 9 उपयोग

Lemon Hacks

|

Sakal

येथे क्लिक करा