30 नंतर पुरुषांमध्ये दिसतात हार्ट अटॅकची 'ही' लक्षणं; कधीही दुर्लक्ष करू नका!

Anushka Tapshalkar

ऋषभ टंडनचे निधन

प्रसिद्ध मुंबई आधारित गायक, अभिनेता आणि संगीतकार ऋषभ टंडन याचे वयाच्या ३५व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले.

Actor Rishabh Tandon Death

|

sakal

३० वर्षांनंतर हार्ट अटॅकचा धोका

पुरुषांमध्ये ३० वर्षांनंतर हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हृदयाला रक्तप्रवाह व्यवस्थित न मिळाल्यास अचानक हार्ट अटॅक येऊ शकतो. तसेच काही दैनंदिन सवयी देखील कारणीभूत ठरू शकतात.

Heart Attack Symptoms in 30+ Men

|

sakal

धूम्रपान

जास्त प्रमाणात सिगारेट ओढल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

Smoking

| sakal

मद्यपान

जास्त प्रमाणात मद्यपान करणे हृदयाच्या आरोग्यासाठी अपायकारक असते.

alcohol |

sakal

कोलेस्ट्रॉल

उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणते.

cholesterol

|

sakal

व्यायामाचा अभाव

दररोज व्यायाम न केल्यास हृदयाचे कार्य कमी होते.

no exercise

|

sakal

वजन आणि रक्तदाब

जास्त वजन, उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित साखर हार्ट अटॅकचा धोका वाढवतात.

obesity and blood sugar

|

sakal

लक्षणे

छातीचा त्रास, घाम येणे, श्वास घेण्यास त्रास, हात-पाय सुजणे, थकवा – हे हार्ट अटॅकची चेतावणीची लक्षणे आहेत.

Heart Attack Symptoms |

sakal

नोट

ही लक्षणे दिसल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी उपचार घेतल्यास जीव वाचवता येऊ शकतो.

Doctor's Advice | sakal

पिवळ्या दातांना कार बाय! रोज वापरा हा सोपा घरगुती उपाय

Remedy for Yellow Teeth

|

sakal

आणखी वाचा