पिवळ्या दातांना कार बाय! रोज वापरा हा सोपा घरगुती उपाय

Anushka Tapshalkar

पीवळसर दात

तंबाखू, सिगरेट, कॉफी किंवा इतर कारणांमुळे दात पिवळे पडतात, पण काळजी करू नका. घरगुती उपायांनीही दात स्वच्छ करता येऊ शकतात.

Yellow Teeth

|

sakal

केमिकलयुक्त टुथपेस्ट टाळा

बाजारातील टूथपेस्ट जास्त फेस तयार करतात आणि दातांना कमजोर करू शकतात. नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित असतात.

Chemical Mixed Toothpaste

|

sakal

आयुर्वेदिक उपाय

डॉ. रोबिन शर्मा यांनी घरच्या घरी दात पांढरे करण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे.

Ayurvedic Remedy

|

sakal

साहित्य

या घरगुती उपायासाठी तुम्हाला फक्त ४ वस्तूंची आवश्यकता आहे — १० ग्रॅम मीठ, १० ग्रॅम हळद, १० ग्रॅम मोहरीचे तेल आणि सुमारे २ ग्रॅम लवंग.

Ingredients

|

sakal

तयारीची पद्धत

सर्व पावडर साहित्य एकत्र मिसळा. या मिश्रणाचा वापर दररोज सकाळी दात घासण्यासाठी करा.

Toothpaste Powder

|

sakal

ब्रशिंगची पद्धत

ब्रशवर थोडी पावडर घेऊन २ मिनिटे दात नीट घासा. हळूहळू पिवळसरपणा कमी होईल आणि दात चमकदार दिसतील.

Brushing Teeth 

|

sakal

फायदे आणि परिणाम

या नैसर्गिक उपायामुळे दात चमकदार, मजबूत आणि निरोगी राहतात. रासायनिक टूथपेस्टच्या तुलनेत हा उपाय सुरक्षित आणि प्रभावी आहे.

Benefits 

|

sakal

एकटे असताना हार्ट अटॅक आल्यावर काय करायचं?

Tips to Survive While Alone During Heart Attack

|

sakal

आणखी वाचा