Aarti Badade
हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन कमी मिळतो.
Difference Between Heart Attack and Cardiac Arrest
Sakal
कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक धडधडणे थांबवते. त्यामुळे रक्तपुरवठा बंद होतो आणि व्यक्ती काही क्षणांत बेशुद्ध पडू शकते.
Difference Between Heart Attack and Cardiac Arrest
Sakal
छातीत वेदना किंवा दाब,श्वास घेण्यास त्रास,थंड घाम येणे
Difference Between Heart Attack and Cardiac Arrest
Sakal
अचानक बेशुद्ध पडणे,नाडी आणि श्वास थांबणे.
Difference Between Heart Attack and Cardiac Arrest
Sakal
काही रुग्णांमध्ये हार्ट अटॅकनंतर कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो. मात्र प्रत्येक हार्ट अटॅक कार्डियाक अरेस्टमध्ये बदलतोच असे नाही.
Difference Between Heart Attack and Cardiac Arrest
Sakal
बंद झालेली धमनी लवकरात लवकर उपचारांनी उघडणे आवश्यक. तात्काळ CPR सुरू करणे आणि AED उपलब्ध असल्यास त्याचा वापर करणे जीव वाचवू शकते.
Difference Between Heart Attack and Cardiac Arrest
Sakal
छातीत वेदना, श्वास लागणे किंवा अचानक बेशुद्ध पडणे यासारखी लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नका. प्रत्येक मिनिट उपचारासाठी महत्त्वाचा असतो.
Difference Between Heart Attack and Cardiac Arrest
Sakal
हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्टची लक्षणे दिसल्यास त्वरित आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या. योग्य वेळी उपचार मिळाल्यास जीव वाचण्याची शक्यता वाढते.
Difference Between Heart Attack and Cardiac Arrest
Sakal
Ghee Eating Mistakes
Sakal