Saisimran Ghashi
केवळ छातीत दुखणे हेच हृदयविकाराचे लक्षण नसते तर ती लक्षणे त्वचेवरही दिसतात
– शरीरात ऑक्सिजनची कमतरता झाली की त्वचा निळसर किंवा जांभळा दिसू लागते.
– याला सायनोसिस म्हणतात आणि ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा निर्माण झाल्याचे हे संकेत असतात.
– हे कायमस्वरूपी असेल तर ते कोलेस्टेरॉल एम्बोलिझेशन सिंड्रोमचे लक्षण असू शकते.
– यामध्ये लहान रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, त्यामुळे ऊतींचे नुकसान होते.
– ही वाढ म्हणजे त्वचेखाली कोलेस्टेरॉल साठलेले असते.
– ती वेदनारहित असली तरी हृदयविकाराचा धोका दर्शवते.
– नखे वाकू लागणे आणि बोटांमध्ये सूज येणे ही हृदयरोग किंवा फुफ्फुसांच्या समस्येची लक्षणे असू शकतात.
– हे म्हणजे अॅमिलॉइड प्रथिनांचे साठवण.
– हृदयात अशा प्रथिनांचे साठवण झाल्यास त्याचे कार्य बिघडते.
– हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे सौम्य किंवा अस्पष्ट असू शकतात, म्हणून त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
त्वचारोगतज्ज्ञ किंवा सामान्य डॉक्टरकडे वेळीच तपासणी केल्यास जीवघातक परिणाम टाळता येऊ शकतात.