Saisimran Ghashi
हल्ली हृदयाचे विकार वाढत आहेत.
पण हृदयाचे आजार झाल्यास काही लक्षणे जाणवतात.
ही लक्षणे समजून घेतल्यास वेळीस योग्य उपचार घेता येतात.
सतत छातीत दुखून चक्कर आल्यासारखे वाटणे हृदयाच्या आजाराचे लक्षण असू शकते.
अनियमित हृदयाचे ठोके हे आजारचे लक्षण असू शकते.
सतत थकवा जाणवणे आणि धाप लागणे.
दात आणि हिरड्यातून रक्त येणे हे महत्वाचे लक्षण आहे
अचानक खूप जास्त वजन वाढणे हे देखील धोकादायक असू शकते.
सतत हातापायाला सूज येत येणे धोकादायक असते
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.