Aarti Badade
देशभक्तीचा उत्सव साजरा करणाऱ्या हृदयस्पर्शी शायरी
रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा,
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा,
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मिट्टी की खुशबू है, हवाओं में है रंग,
हर दिल में जागा देशभक्ति का संग.
आओ मिलकर करें हम संकल्प बड़ा,
भारत मां के लिए चलें एक संग.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शहीदांच्या बलिदानामुळे,
मिळाली आपल्याला ही शान,
स्वातंत्र्याचा हा दिवस,
सदैव राहील स्मरणात.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ना सरकार मेरी है, न रोब मेरा है.
न बड़ा सा नाम मेरा है,
मुझे तो एक छोटी से बात का गर्व है –
मैं हिंदुस्तान का हूं,
और हिंदुस्तान मेरा है.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवितो माथा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चलो फिर से आज वह नारा याद कर लें,
शहीदों के दिल में जो थी वो ज्वाला याद कर लें,
जिसमे बहकर आजादी पहुंची थी किनारे पे,
देशभक्तों के खून की वो धारा याद कर लें.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ना धर्मासाठी जगावे,
ना धर्मासाठी मरावे,
माणुसकीच धर्म आहे या देशाचा,
फक्त देशासाठीच जगावे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला, देशभक्तीचा हा उत्सव सगळ्यांनी मिळून साजरा करूया!