वीकेंडला जास्त खाल्याने छातीत जळजळ होतेय? मग का 'हे' उपाय

पुजा बोनकिले

वीकेंड

अनेक लोक वीकेंडला बाहेरच खातात, पण नंतर त्यांना अॅसिडिचा त्रास होतो. ही समस्या कमी करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

गूळाचा तुकडा

जेवणानंतर लहानसा गूळाचा तुकडा खाल्यानंतर पचन सुधारते.

केळी

पोटातील आम्ल कमी करून अॅसिडिटिपासून आराम मिळवू शकत.

जिरे पावडर

भाजून घेतलेले जिरे पावडर कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

थंड दूध

तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर थंड दूध प्यावे.

तुळशीचे पानं

तुळशीचे ४ ते ५ पानं चावून खाल्याने गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होतो

sakal

तेलकट आणि मसालेदार

जेवणात तेलकट मसालेदार खाऊ नका.

ESakal

पाणी

अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.

श्रावणी सोमवारचे व्रत 'असे' करावे

आणखी वाचा