नैसर्गिकरित्या हार्मोन्स कसे संतुलित करावे?

पुजा बोनकिले

तुम्हाला शरीरातील हार्मोन्स नैसर्गिकरित्या संतुलित करायचे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.

Sakal

मानसिक ताणाव कमी केल्यास हार्मोन्स संतुलित राहतात.

Sakal

पुरेशी झोप हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी गरजेचे आहे.

Sakal

योगा केल्याने आरोग्य निरोगी राहते आणि हार्मोन्स संतुलित राहते.

Sakal

कॉफीचे सेवन मर्यादित ठेवावे.

Sakal

पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास हार्मोन्स संतुलित राहतात.

Sakal

हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवावे.

Sakal

तुम्ही निरोगी आणि तंदुरूस्त राहू शकता.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal