Konkan Crop Damage : पावसाचा कहर... आंबा, काजू, भात, मासेमारी सगळं संपलं... अजून किती दिवस पाऊस

Sandeep Shirguppe

भातकापणीची कामे अंतिम टप्प्यात

भातकापणीची कामे अंतिम टप्प्यात असताना पावसाने दणका दिल्यामुळे भात प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवण्याची वेळ.

Konkan Crop Damage

|

esakal

भातपीक नुकसान

बळीराजाच्या हातातोंडाशी आलेले भातपीक पाण्याच्या पावसात गेले.

Konkan Crop Damage

|

esakal

न भरून निघणारे नुकसान

कापून ठेवलेले भातदेखील पाण्यात बुडाल्याने शेतकरी राजाचे न भरून निघणारे मोठे नुकसान झाले.

Konkan Crop Damage

|

esakal

कोकणात नुकसान

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कापून ठेवलेले भात पीक पावसात भिजले.

Konkan Crop Damage

|

esakal

भात कुजण्याची प्रक्रिया

शेतातील भाताच्या अडवीभोवती मोठे पाणी साचल्याने मोठे नुकसान.

Konkan Crop Damage

|

esakal

शेतकरी हतबल

पावसामुळे पाण्यात बुडाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Konkan Crop Damage

|

esakal

पाण्यावर तरंगतय भात

कापलेले भातपीक पाण्यावर तरंगत आहे.

Konkan Crop Damage

|

esakal

भातकापणीची कामे अंतिम टप्प्यात

भातकापणीची कामे अंतिम टप्प्यात असताना पावसाने दणका दिल्यामुळे भात प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवण्याची वेळ.

पावसाचा कहर

सतत कोसळणाऱ्या पावसाने कहर केला. यामध्ये शेती, आंबा, काजू, मासेमारी यांचे मोठे नुकसान झाले.

Konkan Crop Damage

|

esakal

आणखी पाहा...